Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासन निर्णय

आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल: महात्मा फुले–आयुष्मान योजना एकत्र; १३५६ उपचारांचा समावेश

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना एकत्रित राबवण्याबाबत राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. आता महात्मा फुले योजनेतही प्रति कुटुंब वार्षिक आरोग्य संरक्षण मर्यादा…

सार्वजनिक आरोग्य सेवेतील बदल: नागरिकांच्या सनदेत सुधारणा जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सुधारित व अद्ययावत नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्याबाबत महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी केले आहे. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथून हे…

आदिवासी विकास विभागाचा निर्णय: डिजिटल यंत्रणेतून बोगस प्रवेश उघड

बनावट जातवैधता प्रमाणपत्रांच्या आधारे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांविरोधात आदिवासी विकास विभागाने कठोर पावले उचलली आहेत. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात आदिवासी…

शिक्षणात ऐतिहासिक पाऊल: केरळचा ‘फ्री डिग्री’ निर्णय

तिरुअनंतपुरम : शिक्षण क्षेत्रात देशासाठी आदर्श ठरणारा मोठा निर्णय केरळ सरकारने जाहीर केला आहे. 2026-27 च्या अर्थसंकल्पात राज्यात कला व विज्ञान शाखांमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत…

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी RIMC प्रवेशाची मोठी घोषणा!

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय (RIMC), डेहराडून (उत्तराखंड) येथील इयत्ता आठवी प्रवेशासाठी पात्रता परीक्षा 7 जून 2026 रोजी पुणे येथे आयोजित करण्यात येणार…

नागरिकांची डिजिटल माहिती सुरक्षित करणारा डीपीडीपी कायदा!

नागरिकांचे वैयक्तिक डिजिटल डेटा संरक्षित करण्यासाठी डिजीटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायदा, 2023 लागू होणार असून, मे 2027 पासून हा कायदा अंमलात येईल. या कायद्यामुळे नागरिकांची…

शासन निर्णय: वरिष्ठ ते निवड श्रेणी – प्राध्यापकांना आता सहज पदोन्नती!

महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण विभागातील प्राध्यापकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ‘करिअर अॅडव्हान्समेंट स्कीम’ (कॅस) अंतर्गत पदोन्नती प्रक्रियेतील १५ वर्ष प्रलंबित…

शासनाचा निर्णय: आयटीआय विद्यार्थ्यांना मिळणार ‘आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण’

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राज्यातील सुमारे दोन लाख आयटीआय विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाणार…

वाहनधारकांसाठी गंभीर इशारा: बनावट वेबसाइट्स आणि फसवणूक मोबाइल ॲप्सपासून सतर्क राहा!

राज्यातील वाहनधारक आणि चालकांना आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी परिवहन विभागाने महत्त्वाचा इशारा दिला आहे. बनावट वेबसाईटस्‌, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई-चलन लिंकसारख्या…

‘लालपरी’च्या प्रवासाला डिजिटल कवच!

महाराष्ट्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानकांपासून कार्यालयांपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा टप्पा! राज्यभरातील ‘लालपरी’च्या प्रवासाला आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे…