Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

कायदेविषयक माहिती

स्व-गणना प्रक्रिया: पोर्टलद्वारे नागरिकांना स्वतःची माहिती नोंदविण्याची सुविधा

जनगणना कार्याचे सुयोग्य व डिजिटल पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी ‘स्व-गणना फ्लो चार्ट’च्या माध्यमातून एक सुसंगत प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिकांना…

हरित उर्जेकडे मोठे पाऊल: विमान इंधनात इथेनॉल मिश्रणाला केंद्राची परवानगी

🔹 इथेनॉल म्हणजे काय? इथेनॉल हे एक प्रकारचे जैवइंधन (Biofuel) असून ते पर्यावरणपूरक मानले जाते. सध्या याचा वापर मुख्यतः पेट्रोलमध्ये मिश्रण करून केला जातो. 🔹 इथेनॉल कसे तयार होते?…

५ मे १९०५ : सुवर्ण मंदिराचे व्यवस्थापन ब्रिटिशांकडून सिख समुदायाकडे सुपूर्द

५ मे १९०५ हा दिवस सिख इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा मानला जातो. या दिवशी अमृतसर येथील सिखांचे पवित्र धार्मिक स्थळ हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) याचे व्यवस्थापन…

राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत वैयक्तिक स्वातंत्र्याला संरक्षण!

भारतीय राज्यघटनेतील कलम 21 प्रत्येक नागरिकाला ‘जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण’ देत असून, याच अंतर्गत आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकारही सुरक्षित आहे. सर्वोच्च…

दिनविशेष: ‘बॉम्बे’ ते ‘मुंबई’ एका शहराच्या अस्मितेचा ऐतिहासिक प्रवास

लेखन(चेतन निंबोळकर)- दिनांक ४ मे १९९५ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या राजधानीचे नाव 'बॉम्बे'…

आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू

राज्यात स्वयंसेवी संस्थाद्वारा चालविल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षांच्या नियमित सेवेनंतरची दोन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती…

स्टील हब ते सीड हब: जागतिक नकाशावर झळकणारे महाराष्ट्राचे प्रगतीशील शहर

लेखन- चेतन निंबोळकर: महाराष्ट्राच्या औद्योगिक आणि कृषी नकाशावर ठळकपणे उठून दिसणारे शहर म्हणजे जालना. परंपरा आणि प्रगती यांचा संगम असलेले हे शहर आज “स्टील आणि बियाण्यांची राजधानी” म्हणून…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रख्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) येथे विशेष अध्यासन (Chair) स्थापन करण्याचा…

१३०व्या घटना दुरुस्ती विधेयकाबाबत संयुक्त संसदीय समितीचा अभ्यास दौरा

संसदेच्या संयुक्त संसदीय समितीने संविधान (१३०वी दुरुस्ती) विधेयक २०२५, जम्मू-काश्मीर पुनर्गठन (दुरुस्ती) विधेयक २०२५ आणि केंद्रशासित प्रदेश शासन (दुरुस्ती) विधेयक २०२५ या महत्त्वपूर्ण…

विद्यार्थ्यांना ६% व्याजासह रक्कम परत करण्याचे आदेश

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घेत संबंधित महाविद्यालयास विद्यार्थ्यांकडून…