Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

समाज कल्याण विभागाच्या योजना

मुख्यमंत्री : वयोश्री योजने’साठी अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री-वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेसाठी मुंबई विभागातील जिल्हयांच्या सहाय्यक आयुक्त,…

स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी चा अनोखा उपक्रम…

SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी बार्टी संस्थेकडून गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना 10 वीच्या गुणांच्या आधारे विद्यावेतन स्वरूपात पुढील दोन वर्षात जवळपास 149,000/- एवढी स्कॉलरशिप मिळणार…

परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागाची विशेष शिष्यवृत्ती योजना

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतीवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या…

परदेशी शिष्यवृत्तीकरिता १२ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे सामाजिक न्याय विभागाचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना (मुले-मुली) परदेशांमध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती…

समाज कल्याण विभागाची कन्यादान योजना….

आजकाल विवाह सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मात्र विवाह समारंभात होणाऱ्या अवाढव्य खर्चाचा भार कमी करण्यासाठी आणि सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्‍वयंसेवी संस्‍थांना प्रोत्‍साहन…

‘या’ योजनेअंतर्गत जमीन खरेदीसाठी 100% अनुदान; महिलांना प्राधान्य…

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना सन 2004-05 पासून राज्यामध्ये कार्यन्वित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द…

अनुसूचित जातीतील युवक-युवतींच्या स्वप्नांना कौशल्याचे बळ देणारी “बार्टी”

बार्टीचे महासंचालक श्री. सुनिल वारे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना मोफत निवासी व अनिवासी कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

बार्टी मार्फत संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेच्या (पूर्व व मुख्य ) पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी…

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीतील ३०० उमेदवारांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील प्रशिक्षण संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा…

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्चशिक्षणाची संधी : शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

देशातील एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम (IIM), आयआयआयटी (IIIT), एन‌आटी (NIT), आयआयएससी (IISc), आयआयएसइआर (IISER) या शैक्षणिक संस्थांसह केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील…

मागासावर्गीयांचा शैक्षणिक विकास, सामाजिक न्याय विभागाच्या योजना खास

सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 'शासन आपल्या दारी' हे अभियान सुरू करण्यात आले असून,…