Take a fresh look at your lifestyle.

बार्टी तर्फे आर्थिक सहाय्य योजना जाहीर…

0

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तर्फे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील युपीएससी (UPSC) नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी 2025 साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी एकरकमी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना बार्टीमार्फत 25 हजार इतके एकरकमी अर्थसहाय्य दिले जाणार आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर असून अधिक माहितीसाठी 020-26343600 / 26333597 या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केले आहे.