माजी सैनिकांसाठी नागपूर महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव: पथक विभागीय नेता आणि सुरक्षा सहाय्यक
पद संख्या- 76 जागा
शैक्षणिक पात्रता- सैन्यात सुभेदार/नायब सुबेदार किंवा नेव्ही आणि एअर फोर्समधील समकक्ष रँकच्या पदावरून सेवानिवृत्त…