राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमिटेड, मुंबई येथे भरती
पदाचे नाव:व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (सुरक्षा)
शैक्षणिक पात्रता- Regular full time 4 years B.E. /B. Tech. Engineering Graduate in Chemical Engineering / Petrochemical Engineering / Chemical Technology & One-year
पद संख्या: 08 पदे
नोकरी ठिकाण: रायगड
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: २० डिसेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट- www.rcfltd.com
