Take a fresh look at your lifestyle.

मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये भरती

0

पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी

शैक्षणिक पात्रता- M.B.B.S. degree, MD/DNB/Post Graduate Degree in Gen

पद संख्या: 04 पदे

नोकरी ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई- मेल)

अर्ज पाठवण्याचा ई-मेल: cmo@mumbaiport.gov.in

अर्ज करण्याची मुदत: १० डिसेंबर २०२५.

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: ११ डिसेंबर २०२५ सकाळी ११:०० वाजता

अधिकृत वेबसाईट- mumbaiport.gov.in