एअर फोर्स स्टेशन ओझर येथे भरती
पदाचे नाव: अप्रेंटिस
पद संख्या: 156 पदे
शैक्षणिक पात्रता- 12th Passed and ITI (NCVT), Diploma (aggregate) passed with at least 40% marks (aggregate).
नोकरी ठिकाण: ओझर, जिल्हा नाशिक.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत: २६ डिसेंबर २०२५
अधिकृत वेबसाईट- indianairforce.nic.in
