Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शासन निर्णय
२,१०५ पदांची सुधारित रचना; दिव्यांग सेवेत नवे पर्व
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने दिव्यांग कल्याण विभागाची मोठी पुनर्रचना केली आहे. आता विभागाचे नाव “दिव्यांग सक्षमीकरण विभाग” असे ठेवण्यात आले आहे. आयुक्त…
आजच करा अर्ज – तुमच्या क्रीडा स्वप्नांना मिळेल पंख
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची सुवर्णसंधी दिली आहे. ‘मिशन लक्ष्यवेध’ योजनेअंतर्गत पुणे विभागीय निपुणता केंद्रांमध्ये मैदानी (ॲथलेटिक्स),…
मृत्युपत्र की बक्षीसपत्र? ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची माहिती
स्वतःच्या मिळकतीबाबत मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र, याबाबत अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात या दोन्ही कागदपत्रांचे स्वरूप आणि कायदेशीर परिणाम…
कंत्राटी कामगारांनाही संधी :एसटीत १७ हजारांहून अधिक पदांची भरती प्रस्तावित
राज्यातील प्रवाशांना अधिक सक्षम आणि सुरक्षित सेवा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात १७ हजार ७४२ चालक व वाहक पदांची भरती प्रस्तावित असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक…
महसूल विभागाचा मोठा निर्णय :२००३ पासूनचा प्रलंबित आकृतीबंध मंजूर
राज्यातील भूमी अभिलेख विभागाचा तब्बल 2003 पासून प्रलंबित असलेला आकृतीबंध अखेर मंजूर करण्यात आला असून विभागातील 10,683 पदांची नवी रचना निश्चित करण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने…
शासन निर्णय: जेएनपीएत साठवण शुल्क माफ, विद्युत जोडणीवर ८०% सवलत
मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या भूराजकीय तणावाचा परिणाम भारतातून जीसीसी देशांकडे होणाऱ्या फळे व भाजीपाला निर्यातीवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर जवाहरलाल नेहरू बंदर…
आदिवासी शिक्षण व्यवस्थेला बळ : कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापकांची १४८ पदे तयार
आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या सुधारित आकृतीबंधानुसार राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला आहे. शासनाने “माध्यमिक मुख्याध्यापक” या संवर्गातील…
स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण : बार्टीकडून कडक नियम, पात्र विद्यार्थ्यांची तपासणी सुरू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, न्यायिक सेवा, अराजपत्रित गट “ब” व “क”, तसेच कर्मचारी निवड…
MPSC स्पर्धकांना बळ: ‘अमृत’ योजनेतून मुख्य परीक्षा तयारीसाठी आर्थिक सहाय्य
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संयुक्त नागरी सेवा पूर्व परीक्षा – २०२५ (राज्य सेवा) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण…
आदिवासी युवकांसाठी उद्योगाचे नवे दार उघडणारी ‘बिरसा’ योजना
राज्यातील नवउद्योजकांना आर्थिक बळ देण्यासाठी मुख्यमंत्री उद्योगक्रांती महाअभियान अंतर्गत स्टार्टअपना थेट मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या पाच वर्षांत १ लाख २५ हजार उद्योजक…