Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासन निर्णय

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना बार्टीकडून १५ हजारांचे आर्थिक साहाय्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकीसेवा पूर्व परीक्षा २०२५ उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना…

MPSC गट-ब पूर्व परीक्षा २०२६: अर्ज सादरीकरणाची मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना आवश्यक…

शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय: पद्म पुरस्कार २०२७ साठी शिफारस समिती स्थापन!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने (राजशिष्टाचार) पद्म पुरस्कार २०२७ करिता मान्यवरांच्या नावांची शिफारस करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय जाहीर केला आहे.…

राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत वैयक्तिक स्वातंत्र्याला संरक्षण!

भारतीय राज्यघटनेतील कलम 21 प्रत्येक नागरिकाला ‘जीवित आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचे संरक्षण’ देत असून, याच अंतर्गत आपल्या पसंतीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकारही सुरक्षित आहे. सर्वोच्च…

‘बार्टी’ची मोठी साथ: UPSC-CAPF मुलाखतीसाठी २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (सीएपीएफ) परीक्षेत यश मिळवून मुलाखतीसाठी पात्र…

दिनविशेष: ‘बॉम्बे’ ते ‘मुंबई’ एका शहराच्या अस्मितेचा ऐतिहासिक प्रवास

लेखन(चेतन निंबोळकर)- दिनांक ४ मे १९९५ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने राज्याच्या राजधानीचे नाव 'बॉम्बे'…

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दरवाढीस मंत्रिमंडळाची मान्यता

दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावीनंतरच्या शिक्षणासाठी अधिक सक्षम पाठबळ मिळावे या उद्देशाने शिष्यवृत्ती दरात भरीव वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री…

आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आश्वासित प्रगती योजना लागू

राज्यात स्वयंसेवी संस्थाद्वारा चालविल्या जाणाऱ्या अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १२ व २४ वर्षांच्या नियमित सेवेनंतरची दोन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती…

सहायक कक्ष अधिकारी व लिपिक-टंकलेखक पदांचे कार्यासननिहाय पुनर्विन्यास!

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मंत्रालय (खुद्द) यांचा सुधारित आकृतीबंध शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आला असून, बदलत्या कामकाजाच्या स्वरूपाचा विचार करून विभागातील प्रशासकीय कार्यपद्धती…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन स्थापन करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने प्रख्यात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स (LSE) येथे विशेष अध्यासन (Chair) स्थापन करण्याचा…