Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
कायदेविषयक माहिती
धर्मांतरानंतर ‘SC’ दर्जा नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
धर्मांतर करणाऱ्या व्यक्तींच्या आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त अन्य कोणत्याही धर्माचा स्वीकार करणाऱ्या व्यक्तीला…
समतेसाठीचा ऐतिहासिक एल्गार : महाड चवदार तळे सत्याग्रह
भारतीय समाजव्यवस्थेत शतकानुशतके रुजलेल्या अस्पृश्यतेच्या अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला एक क्रांतिकारी टप्पा म्हणजे महाड चवदार तळे सत्याग्रह. हा केवळ पाण्याच्या हक्कासाठीचा संघर्ष नव्हता, तर तो…
मृत्युपत्र की बक्षीसपत्र? ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्वाची माहिती
स्वतःच्या मिळकतीबाबत मृत्युपत्र करावे की बक्षीसपत्र, याबाबत अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात या दोन्ही कागदपत्रांचे स्वरूप आणि कायदेशीर परिणाम…
स्वातंत्र्य, समानता, न्याय –जाणून घ्या संविधानातले महत्वाचे मूलभूत हक्क!
भारतीय राज्यघटना – मूलभूत हक्क
1) भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्क कोणत्या भागात दिले आहेत?
A) भाग 2
B) भाग 3
C) भाग 4
D) भाग 5
उत्तर: B) भाग 3
2) मूलभूत हक्क…
शासन निर्णय: जमीन व्यवहार सुलभ करण्यासाठी महसूल विभागाची विशेष मोहीम
राज्यातील शेतीजमिनींवर एकाहून अधिक सहधारक असलेल्या प्रकरणांमध्ये हिस्सेवाटप सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६…
अन्न पदार्थ तपासणीला बळ: राज्यातील FSSAI मान्यताप्राप्त प्रयोगशाळांची माहिती
राज्यातील अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने मान्यता दिलेल्या महाराष्ट्रातील प्रयोगशाळांची यादी जाहीर करण्यात आली…
मृत्यू चौकशीची प्रक्रिया होणार वेगवान; राज्यातील तहसीलदारांना विशेष अधिकार
राज्यातील प्रशासकीय यंत्रणेत महत्त्वाचा बदल करत महाराष्ट्र शासनाने सर्व तहसीलदारांना ‘कार्यकारी दंडाधिकारी’ म्हणून नियुक्त करत मरणान्वेषण (मृत्यू चौकशी) करण्याचे विशेष अधिकार प्रदान केले…
नागरिकांची डिजिटल माहिती सुरक्षित करणारा डीपीडीपी कायदा!
नागरिकांचे वैयक्तिक डिजिटल डेटा संरक्षित करण्यासाठी डिजीटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन (डीपीडीपी) कायदा, 2023 लागू होणार असून, मे 2027 पासून हा कायदा अंमलात येईल. या कायद्यामुळे नागरिकांची…
आधार लिंकिंग आणि आधार सीडिंग म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर माहिती
आधार कार्ड बँक खात्याशी जोडताना “आधार लिंकिंग” आणि “आधार सीडिंग” या दोन संज्ञा वापरल्या जातात. मात्र दोन्हीमध्ये महत्त्वाचा फरक आहे.
🔹आधार लिंकिंग (Aadhaar Linking)
बँक खात्यासोबत…
प्रशासनातून साहित्याकडे: मराठी महिला अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय संमेलन नवी दिल्लीमध्ये
नवी दिल्ली : प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्यरक्षक महाराणी ताराराणी यांच्या शौर्याचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने…