Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासन निर्णय

शासन निर्णय: प्री-स्कूल शिक्षणात मोठा बदल

राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक (प्री-स्कूल) शाळांची शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले असून, या क्षेत्राचे नियमन करण्यासाठी नवीन कायदा आणण्याची तयारी राज्य सरकार…

शासन निर्णय: नवीन नियम येईपर्यंत रिक्षा परवाने राहणार बंद

राज्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि शहरी प्रदूषण रोखण्यासाठी आज (९ मार्च) पासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास तात्पुरती स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी…

एकच परीक्षा–अनेक संधी! सरकारी भरती प्रक्रियेत मोठे सुधारणा पाऊल

राज्यातील शासकीय भरती परीक्षांमध्ये उमेदवारांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांकडून स्वतंत्र परीक्षा घेण्याची पद्धत बंद करून…

जिल्हा युवा पुरस्कार २०२५–२६ साठी अर्ज करण्याचे आवाहन

राष्ट्र व राज्य निर्मितीत युवकांची महत्त्वपूर्ण भूमिका असून राज्यातील अनेक युवक विविध सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. युवकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांच्या सामाजिक…

राज्यात महिलांसाठी योजनांचा वर्षाव: सुरक्षा, शिक्षण आणि स्वावलंबनासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना

भारतीय महिलांनी शिक्षण, विज्ञान, प्रशासन, उद्योग आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिलांचे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरण हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून,…

३५८ तालुक्यांत सेवा सुविधा सुरू; बांधकाम कामगारांसाठी शासनाचा मोठा दिलासा

देशातील नागरिकांसाठी आधार (UID) संदर्भात एक महत्त्वाची सूचना समोर आली असून, आधार कार्ड अपडेट करण्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आधार कार्ड अपडेट किंवा नवीन आधार कार्ड…

३५८ तालुक्यांत बांधकाम कामगारांसाठी सेवा सुविधा; योजनांमध्ये पारदर्शकता वाढवण्याचा शासनाचा निर्णय

राज्यातील इमारत व इतर बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांना अधिक पारदर्शक व सुलभ करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील सर्व ३५८…

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आधार; बार्टीची आर्थिक सहाय्य योजना सुरू

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक महत्त्वाची आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे.…

अकृषिक कर रद्द! जमिनदारांसाठी आर्थिक दिलासा आणि करबचताची संधी

राज्य सरकारने बिनशेती झालेल्या जमिनीवरील दरवर्षी आकारला जाणारा अकृषिक कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, यामुळे…