शासन निर्णय: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रह स्थळाला ५५ कोटींची गौरवांजली
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या लढ्याला नवे वैभव प्राप्त करून देणारा ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचा ९९ वा वर्धापन दिन यंदा शासन स्तरावर व्यापक स्वरूपात साजरा करण्यात…