Take a fresh look at your lifestyle.

ठाणे महानगरपालिका मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

0

पदाचे नाव: मानसेवी वैद्यकीय तज्ञ (सूक्ष्मजीवशास्त्र, पॅथॉलॉजी, शरीरक्रियाविज्ञान, ई.एन.टी., नेत्ररोगशास्त्र, भूलशास्त्र, औषध, शस्त्रक्रिया, दंत, त्वचारोगशास्त्र, प्रसूतीशास्त्र, रेडिओलॉजी, बालरोग, ऑर्थोपेडिक्स).

शैक्षणिक पात्रता- MD/MS/DNB/DA/MCH/DM/MBBS/BAMS/BHMS/M.D.S.

पद संख्या: 51 पदे

नोकरी ठिकाण: ठाणे

निवड प्रक्रिया: मुलाखत

मुलाखतीची तारीख: ०४ आणि ०५ मार्च २०२६

मुलाखतीची पत्ता: डीन ऑफिस, पहिला मजला, राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in