Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासकीय योजना

केंद्र प्रमुख परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना माहिती भरण्यास ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-२०२५ चा निकाल जाहीर केला असून तो परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर…

LPG सिलेंडर बुकिंग सोपे: WhatsApp, मिस्ड कॉल, अ‍ॅप व वेबसाईटची सुविधा उपलब्ध

घरगुती LPG सिलेंडर बुकिंग आता अधिक सुलभ झाले असून, ग्राहकांना विविध डिजिटल माध्यमांद्वारे सहज बुकिंग करता येत आहे. भारत पेट्रोलियम (Bharatgas), इंडियन ऑइल (Indane) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम…

स्टँड अप इंडिया योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी सुवर्णसंधी!

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठा दिलासा मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष…

एक देश-एक शिधापत्रिका योजना : आता रेशन मिळणार देशभर कुठेही!

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राबविण्यात येणारी “एक देश-एक शिधापत्रिका योजना” आता सर्वसामान्यांसाठी अधिक उपयुक्त ठरत आहे. या योजनेमुळे स्थलांतरित…

जमीन वादांवर नियंत्रण आणण्याचा उद्देश; राज्यात ‘पथदर्शी’ प्रकल्प सुरु

जमिनीच्या नकाशे आणि 7/12 अधिकार अभिलेखांमधील विसंगती दूर करून जमीनविषयक वाद कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष सहाय्य योजना 2024-25 अंतर्गत पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या…

पुणे महापालिकेची सुवर्णसंधी! UPSC/MPSC स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षणाला मुदतवाढ

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालिकेकडून मोठी संधी उपलब्ध झाली आहे. समाज विकास विभागाच्या वतीने UPSC, MPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी दिल्या…

पशुपालकांसाठी महत्त्वाचे आवाहन : १२ अंकी इअर टॅग बंधनकारक

जळगाव- राज्यातील पशुधनाची अचूक ओळख व संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. प्रत्येक जनावराला १२ अंकी ‘इअर टॅग’ लावणे आता बंधनकारक करण्यात…

विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! टोयोटामध्ये ‘कमवा आणि शिका’ योजना सुरू

१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून, नामांकित टोयोटा कंपनीत “कमवा आणि शिका” या उपक्रमांतर्गत काम करण्याची उत्तम संधी देण्यात येत आहे. या योजनेत विद्यार्थ्यांना…

ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी; महाज्योतीतून हजारोंना प्रशिक्षण एमपीएससी-यूपीएससीत ९२ जण यशस्वी

राज्यातील स्पर्धा परीक्षांसाठी महाज्योतीच्या माध्यमातून सध्या सुमारे ६ हजार १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात असून यावर्षी एमपीएससी व यूपीएससी परीक्षांमध्ये ९२ विद्यार्थी उत्तीर्ण…