भटक्या विमुक्त जमातींसाठी ‘वनार्टी’चा सर्वंकष रोडमॅप: शिक्षण-रोजगाराला नवी दिशा
विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील युवक-युवतींना शिक्षण व रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांचा सर्वंकष रोडमॅप तयार करण्यात येणार…