शासनाची घोषणा: तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचे अस्तित्व प्राप्त होऊन १५ व्या वित्त आयोगाचा निधी…
राज्यातील उपेक्षित असलेल्या सर्व तांड्यांना आता स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निर्णयामुळे तांड्यांना…