सोलापूर महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती
पदाचे नाव: शिकाऊ उमेदवार (इलेक्ट्रीशियन, वायरमन, पंप ऑपरेटर, संगणक ऑपरेटर, मेसन/गवंडी, मोटार मॅकनिक, सुतार, प्लंबर)
पद संख्या : 40 पदे
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहीरात वाचा
नोकरी ठिकाण: सोलापूर
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन, ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता: सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका.
अर्ज करण्याची मुदत: ३० मार्च २०२६.
अधिकृत वेबसाईट- www.solapurcorporation.gov.in
