आयुध निर्माणी भंडारा अंतर्गत 400 जागांसाठी भरती
पदाचे नाव: डीबीडब्ल्यू (बांधकाम कामगार)
पद संख्या : 400 पदे
नोकरी ठिकाण: भंडारा
अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
अर्ज करण्याची मुदत: २८ मार्च २०२६
अर्ज करण्याचा पत्ता: मुख्य महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी भंडारा जिल्हा: भंडारा महाराष्ट्र, पिन-४४१९०६.
अधिकृत वेबसाईट- munitionsindia.in
