भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविद्यालय बुलढाणा येथे भरती
पदाचे नाव: सहायक प्राध्यापक, शारीरिक प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता- सहाय्यक प्राध्यापक: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
शारीरिक प्रशिक्षक: M.P.Ed किंवा समतुल्य
सहाय्यक ग्रंथपाल: B. Lib किंवा M. Lib
पद संख्या : 05 पदे
नोकरी ठिकाण: बुलढाणा
अर्ज करण्याची पद्धत: पोस्ट/स्पीड पोस्ट किंवा कुरिअरद्वारे ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता: असोसिएट डीन, भाऊसाहेब फंडकर शासकीय कृषी महाविद्यालय, C/o Agril. टेक्निकल स्कूल, धाड रोड, बुलडाणा, जि. बुलडाणा-443001
अर्ज करण्याची मुदत: 24 मार्च 2026
