Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासकीय योजना

सूर्योदय योजनेतंर्गत मिळणार स्वस्तात वीज…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत देशातील घरांच्या छतावर सोलार पॅनेल बसवण्यात येणार आहेत. या योजनेअंतर्गत एक कोटीहून अधिक घरांच्या छतावर…

गरजूंनी ‘या’ महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ व संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झाले आहे. या…

शेतकऱ्यांसाठी वरदान; नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्याच्या निवडक जिल्ह्यांमध्ये हवामान-अनुकूल शेती आणि अल्पभूधारक शेतकरी यांची शेती किफायतशीर करण्यासाठी राबविण्यात येत आहे. हा…

मुद्रांक शुल्क अभय योजना…

राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत ‘मुद्रांक शुल्क अभय योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये 1 जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर 2000 या कालावधीत कमी मुद्रांक शुल्क भरलेल्या जुन्या…

समाजकल्याण विभागामार्फत ‘मिनी ट्रॅक्टर’ साठी अर्ज करण्याचे आवाहन…

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या सर्व स्वयंसहाय्यता बचत गटांना 3.50 लक्ष रुपयांच्या मर्यादेत 9 ते 18 अश्वाशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनांचा पुरवठा करण्याच्या सामाजिक न्याय व विशेष…

सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना…

महाराष्ट्र राज्यातील अधिवासी असलेल्या "मराठा, कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी-मराठा" जातीतील गुणवंत मुला-मुलीना "महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी…

धनगर समाजातील लाभार्थ्यांकरीता घरकुल योजना…

राज्यातील भटक्या जमाती-क तथा धनगर समाजाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागात व्यास्तव्यास असलेल्या भटक्या जमाती-क तथा धनगर समाजासाठी संपूर्ण राज्यात 10 हजार घरे बांधून…

नागरिकांनो, व्याज परतावा योजनेचे अर्ज सुरु…

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तिंना स्वयंरोजगारासाठी वैयक्तिक, शैक्षणिक, बचतगट व थेट कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात…

मत्स्यव्यवसायीक कामगारांनी ‘ई-श्रम’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे सहाय्यक आयुक्तांचे आवाहन

केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार विभागाच्या ई-श्रम पोर्टलवर मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्यविक्रेते व मत्स्यव्यवसाय अनुषांगिक कामाशी प्रत्यक्ष सहभाग असलेले कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन…

सारथी मार्फत मोफत ‘ड्रोन पायलट’ प्रशिक्षण…

राज्यातील लक्षित गटातील शेतकरी / युवक/युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे प्रायोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण…