Take a fresh look at your lifestyle.
Browsing Category

शासन निर्णय

आता शासकीय कामकाजासाठी ‘या’ गोष्टींचा वापर करणे बंधनकारक….

मा. उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव यांचे बनावट ईमेल खाते तयार करून सदर ईमेल खात्याद्वारे, विद्युत विभागाशी संबंधित ०६ अभियंत्यांच्या बनावट बदलीचे आदेश विद्युत विभागाला ईमेल करण्यात…

राज्यातील ‘या’ कुटूंबांना मिळणार सवलतीच्या दराने अख्खा चणा; शासन निर्णय जारी

१. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना अख्खा चणा (फिल्टर्ड) ₹५५/- प्रतिकिलो या दराने प्रतिमाह प्रतिशिधापत्रिका १ किलो याप्रमाणे…

आता शासकीय कागदपत्रांवर आईचे नाव बंधनकारक…

शासकीय दस्तऐवजांमध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवाराचे नांव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय…

उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” साठी निकष व…

इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती ( इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम…

‘निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे’ या योजनेची शासन निर्णयान्वये विद्यार्थी संख्या वाढविली

“भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे' या योजनेंतर्गत या विभागाच्या संदर्भाधिन क्र. २ येथील शासन…

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत शासन शुद्धीपत्रक जारी

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. ५०…

अंत्योदय रेशनकार्ड धारक कुटुंबांना मिळणार ‘या’ वस्तू…

महाराष्ट्र शासनाने यंदाच्या शिवजयंतीपासून ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा सामनासोबत आता महिलांना साडी देखील देण्याचा निर्णय बजेटमध्ये जाहीर केला होता. आता त्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून…

रेशन दुकानांमध्ये ‘फोर-जी ई-पॉस मशिन’ व ‘IRIS’ स्कॅनची सोय

रेशन दुकानांमध्ये आता 4-जी ई-पॉस मशिन व IRIS स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना…

‘लेक लाडकी’ योजनेसाठी १९ कोटी ७० लाखांचा निधी वितरित

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ ही योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात जन्माला आलेल्या मुलींना जन्मानंतर अनुदान देण्यात येणार आहे. यासाठी…

विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीमेला ९ मार्चपर्यंत मुदतवाढ; नागरिकांनी लाभ घेण्याचे आरोग्य विभागाचे…

राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत राज्यभरात विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला 9 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.…