Take a fresh look at your lifestyle.

‘सारथी’ मुळे मिळतेयं मराठा समाजाच्या तरूणांच्या स्वप्नांना बळ!

राज्यातील सर्व घटकांच्या विकासाला पूरक वातावरण, सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील असते. याच उद्देशाने महाराष्ट्रातील विविध जातसमूहांच्या अस्तित्वाची दखल घेऊन…

HQ दक्षिण कमांड मध्ये विविध पदांची भरती

पदाचे नाव- MTS(मेसेंजर), MTS (Daftary), कुक, वॉशरमन, मजदूर, MTS(माळी) शैक्षणिक पात्रता- मॅट्रिक पास किंवा समतुल्य पद संख्या- 24 पदे नोकरीचे ठिकाण- पुणे/मुंबई/देवळाली/अहमदनगर,…

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागांतर्गत अनुसूचित जातींच्या सामाजिक व आर्थिक विकासाकरिता स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वैयक्तिक अर्जदारांना उद्योग अथवा व्यवसाय करण्यासाठी कर्ज…

EPFO अंतर्गत मोठी भरती

पदाचे नाव- कायदेशीर अधिकारी, प्रकल्प विश्लेषक, तटीय समन्वयक, लेखापाल, लघुलेखक, लिपिक-टायपिस्ट, डेटा अँटी-ऑपरेटर शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर…

मोदी आवास घरकुल योजना..!

“सर्वांसाठी घरे-२०२४” हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा…

वाणिज्य विभागात सहाय्यक पदाची भरती

पदाचे नाव- सहाय्यक, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार शैक्षणिक पात्रता- पदवीधर पदसंख्या- ६७ पदे अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन अर्ज (ई-मेल) अर्ज करण्याचा ई-मेल- recruitment-e2@gov.in…

नवकल्पनांना दहा लाखापर्यंत भांडवल..!

नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाकडून स्टार्टअप धोरण जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या नव कल्पनांना मूर्त स्वरूप…

तलाठी पदभरतीबाबत प्रश्न आणि उत्तरे..!

प्रश्न:- तलाठी भरती निकाल 2023 महाराष्ट्र कोणत्या महिन्यात लागणार आहे? उत्तर:- महाराष्ट्र तलाठी भरती निकाल 2023 सप्टेंबर 2023 महिन्यात लागण्याची शक्यता आहे. प्रश्न:- तलाठी भरतीसाठी…

आरोग्य विभागातील भरतीसाठी अर्ज सादर करण्यास २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ….

आरोग्य विभागाअंतर्गत गट 'क' व गट 'ड' संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृत करण्यात येत आहे. अर्ज सादर करण्यासाठी 29 ऑगस्ट…

AIIMS नागपूर मध्ये मोठी भरती

पदाचे नाव- प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पद संख्या- ३२ पदे शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा नोकरी…