Take a fresh look at your lifestyle.

भंडारा जिल्हा सहकारी बँकेत मोठी भरती

0

पदाचे नाव- लिपिक आणि शिपाई

पद संख्या- ११८ पदे

शैक्षणिक पात्रता- पदवीधर + MS-CIT

नोकरी ठिकाण- भंडारा

अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भंडारा

अर्ज करण्याची मुदत- 02 ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- bhandaradccb.in