Take a fresh look at your lifestyle.

भारतीय रेल्वे मंडळात अभियंता पदाची मेगाभरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता

पद संख्या- ७,९३४+ जागा

शैक्षणिक पात्रता- संबंधित विषयातील अभियांत्रिकीमधील डिप्लोमा/डिग्री सविस्तर अधिसूचनेत दिली जाईल जी लवकरच प्रकाशित केली जाईल.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत- ऑगस्ट 2024

अधिकृत वेबसाईट- rrbmumbai.gov.in