इंडियन ऑइल मध्ये 467 जागांसाठी भरती
पदाचे नाव – ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट
पद संख्या- 467 जागा
शैक्षणिक पात्रता- 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन
अर्ज करण्याची मुदत- 21 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- iocl.com