रेल्वे जमीन विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती
पदाचे नाव- सह महाव्यवस्थापक/उपमहाव्यवस्थापक (स्थापत्य आणि विद्युत अभियांत्रिकी), व्यवस्थापक/सहाय्यक व्यवस्थापक (स्थापत्य आणि विद्युत अभियांत्रिकी) आणि मुख्य प्रकल्प व्यवस्थापक
पद संख्या- 22 जागा
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरीचे ठिकाण- नागपूर दिल्ली, चंदीगड, मुझफ्फरपूर/पाटणा, मुंबई, चेन्नई, अलाहाबाद, अहमदाबाद, सुरत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याची ई-मेल- vacnotice3523@gmail.com
अर्ज करण्याची मुदत- 20 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईट- rlda.indianrailways.gov.in