महत्वाची बातमी! 31 तारखेला आर्थिक वर्षाचा शेवट असल्याने जिल्हाधिकाऱ्यांना गुरुवार ऐवजी अभ्यागतांनी…
जळगाव(जिमाका)- जिल्हाधिकारी यांनी पुर्वपरवानगी शिवाय अभ्यागतांना भेटीसाठी सोमवार व गुरुवार हे दिवस निश्चित करण्यात आलेले असून सोमवार व गुरुवारी दुपारी 12 ते 3 या कालावधीत अभ्यागत आपल्या…