Take a fresh look at your lifestyle.

भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती

0

एकूण जागा- 26

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहायक प्राध्यापक/व्याख्याता

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)

नोकरी ठिकाण- औरंगाबाद

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सचिव, भगवान शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री भगवान होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, डॉ.वाय.एस.खेडकर मार्ग. एन-6, सिडको, औरंगाबाद 431 003

अधिकृत वेबसाईट- bspm.in