Take a fresh look at your lifestyle.

भारतीय सैन्याचे ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर, जबलपूर येथे ‘ग्रुप C’ पदांची भरती

0

पदाचे नाव व पद संख्या

1 कुक- 09

2 टेलर- 01

3 बार्बर- 01

4 रेंज चौकीदार- 01

5 सफाईवाला- 02

एकूण जागा- 14

शैक्षणिक पात्रता

पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (टेलर)

पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणता (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्षे अनुभव

वयाची अट- 24 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- जबलपूर (मध्य प्रदेश)

परीक्षा फी- फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता- The Commandant,GRENADIERS Regimental Centre, Jabalpur (MP) PIN – 482001

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 24 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- indianarmy.nic.in