Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना मोठी संधी! भारतीय सैन्यात(Indian Army) द्वारे शॉर्ट सर्व्हिस कमिशन स्पेशल भरती

0

कोर्सचे नाव- शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) पुरुष ५९ वा कोर्स, शॉर्ट सर्व्हिस कमिशन (टेक) महिला ३० वा कोर्स महिला, एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम 52 कोर्स

पद संख्या- 246 जागा

शैक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख

शॉर्ट सर्व्हिस कमिशन- 6 एप्रिल 2022

एनसीसी स्पेशल एंट्री स्कीम- 13 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- www.indianarmy.nic.in