महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद येथे रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव- विधी सल्लागार, लेखा अधिकारी, विधी अधिकारी, महसुल अधिकारी, प्रशासन अधिकारी
शैक्षणिक पात्रता- पदांच्या आवश्यकतेनुसार

अर्ज पद्धती- ऑफलाईन
पद संख्या- 06 जागा
नोकरीचे ठिकाण- औरंगाबाद
अर्ज पाठविण्याचा पत्ता- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, पानचक्की, औरंगाबाद -431002
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahawakf.com
