Take a fresh look at your lifestyle.

पदवीधरांना संधी! बांधकाम, सेवा आणि इस्टेट व्यवस्थापन संचालनालयात रिक्त जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- तंत्रज्ञ बी, वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक अधिकारी

पद संख्या- 33 जागा

शैक्षणिक पात्रता- SSC/ Diploma in Relavant Field/ B.E/ B.Tech

निवड प्रक्रिया- मुलाखत

नोकरीचे ठिकाण- मुंबई

शेवटची तारीख- 29 एप्रिल 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सहाय्यक कार्मिक अधिकारी, भर्ती विभाग, बांधकाम संचालनालय, सेवा आणि मालमत्ता व्यवस्थापन, दुसरा मजला, विक्रम साराभाई भवन, अणुशक्ती नगर, मुंबई – ४०००९४

अधिकृत वेबसाईट- www.dcsem.gov.in