माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना (ECHS) देवळाली अंतर्गत थेट मुलाखती द्वारे भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, नर्सिंग असिस्टंट, फार्मासिस्ट
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

पद संख्या- 07 जागा
अर्ज पद्धती- ऑफलाईन
निवड प्रक्रिया- मुलाखत
नोकरी ठिकाण- देवळाली, धुळे
शेवटची तारीख- 12 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- स्टेशन मुख्यालय, माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना, देवळाली
अधिकृत वेबसाईट- www.echs.gov.in
