महिला आणि बाल विकास विभागांतर्गत भरती
पदाचे नाव- अध्यक्ष/ सदस्य
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.

पद संख्या- 08 जागा
अर्ज पद्धत्ती- ऑफलाईन
नोकरी ठिकाण- भंडारा व यवतमाळ
वयोमर्यादा- 35 वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता- जिल्ह्यातील संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या कार्यालयात
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 8 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- maharashtra.gov.in
