रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत 303 रिक्त जागांसाठी भरती
एकूण जागा- 303

पदाचे नाव- अधिकारी ग्रेड बी, सहाय्यक व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
वयाची अट- 21 वर्षे ते 30 वर्षे
परीक्षा फी
SC/ST/PwBD – रु. 100/-
GEN/OBC/EWS – रु. 850/-
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 18 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- www.rbi.org.in
