मध्यवर्ती शाळा सांगली अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
पदाचे नाव
सहाय्यक शिक्षक – 06
प्रशिक्षणार्थी – 02
संगणक शिक्षक – 02
चालक – 04
एकूण पदे- 14

शिक्षण
सहाय्यक शिक्षक
B.Sc / M.Sc B.Ed
B.A / M.A B.Ed (English, SST)
प्रशिक्षणार्थी – D.Ed / नर्सरी कोर्स
संगणक शिक्षक – B.C.A / B.C.S / B.Sc (Computer) / B.E
चालक – हेवी लायसन्स व बॅच बिल्ला सह
अर्ज करण्याची पद्धत- ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण- सांगली
अर्ज पाठविण्याचा पत्ता- सेंट्रल स्कूल, सांगली, अक्षयनगर विश्रामबाग रेल्वे स्टेशन समोर, वर्णाली कार्यालयाच्या उत्तर बाजू विश्रामबाग, सांगली, महाराष्ट्र ४१६४१५

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० मार्च २०२२