पदवीधरांना नोकरीची उत्तम संधी! श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँकेत भरती
एकूण पदे- ०७
पदाचे नाव- अधिकारी (बँकींग विभाग), अधिकारी (डाटा सेंटर विभाग) वसुली अधिकारी
शिक्षण- अधिकारी – पदवीधर / पदव्युत्तर पदवी
अधिकारी (डाटा सेंटर विभाग) – बी.ई. / बी.टेक / एम.सीए / एम.एस्सी
वसुली अधिकारी – एम.कॉम

वय- अधिकारी (बँकींग विभाग) – ५० वर्षांपर्यंत
अधिकारी (डाटा सेंटर विभाग) – ३५ वर्षांपर्यंत
वसुली अधिकारी – ४५ वर्षांपर्यंत
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण- बीड
अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०५ एप्रिल २०२२
अधिकृत वेबसाईट- shahubank.com/recruitment
