महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी बुलढाणा अंतर्गत १८३ जागांसाठी भरती
एकूण पदे- १८३
पदाचे नाव- अप्रेंटिस (वायरमन/इलेक्ट्रिशियन/कोपा)

शिक्षण- १२ वी पास, आईटीआई
वय- १८ वर्ष पूर्ण झालेले असावे.
अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण- बुलढाणा
अर्ज करण्याची शेवटची तारीख- २९ मार्च २०२२
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in
