Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे प्राध्यापक पदांची भरती

0

पदाचे नाव- सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता- पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी

एकूण जागा- ९

नोकरी ठिकाण- अकोला

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख- ३० मार्च २०२२

अर्ज पाठविण्याचा पत्ता- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

अधिकृत वेबसाईट- www.gmcakola.in