Take a fresh look at your lifestyle.

12 वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी! मुंबई येथे रिक्त पदांची भरती

0

पदाचे नाव- शास्त्रज्ञ बी (वैद्यकीय), SRF, सामाजिक कार्यकर्ता, ANM

शैक्षणिक पात्रता- MBBS/DPH/MD in PSM/ Master’s degree/ HSC

एकूण जागा- 06

वयाची अट

शास्त्रज्ञ बी, SRF – 35 वर्षे

सामाजिक कार्यकर्ता – 30 वर्षे

ANM – 25 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई (Mumbai),

अर्ज पद्धती- ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 04 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट- application.nirrh.res.in