भारतीय निर्यात पत हमी कॉर्पोरेशन अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- प्रोबेशनरी ऑफिसर

पद संख्या- 75 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया खाली दिलेल्या लिंक वरील मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
फी- खुला प्रवर्ग साठी ८५०/- रुपये, आरक्षित प्रवर्ग १७५/- रुपये.
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट- main.ecgc.in
