लातूर महानगरपालिकेत रिक्त जागांसाठी भरती
पदाचे नाव- लॅब टेक्निशियन आणि वैद्यकीय अधिकारी

पद संख्या- 8 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- लातूर
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- उपसंचालक, आरोग्य सेवा, लातूर परिमंडळ, आरोग्य संकुल, तिसरा मजला, बार्शी रोड, नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी, लातूर, पिनकोड- 413512.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत
