Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात ‘ व्यवस्थापक’ पदांची भरती

0

पदाचे नाव- व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक

पद संख्या- 09 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई

अर्ज पद्धती- ऑफलाइन (By post)

अर्जाची पाठवण्याचा पत्ता- महाव्यवस्थापक, नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, (भारत सरकारचे एंटरप्राइझ), 6 वा मजला, डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, नेहरू सेंटर, डॉ. अॅनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, पिनकोड- 400018.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- दिनांक 10 एप्रिल 2022 पर्यंत पोहोचावेत.

अधिकृत वेबसाईट- www.nfdcindia. com