Take a fresh look at your lifestyle.

भारतीय रेल्वे पश्चिम विभागात मुंबई येथे रिक्त पदे भरण्याकरिता थेट मुलाखती द्वारे भरती

0

पदाचे नाव- ज्येष्ठ रहिवासी

पद संख्या- 08 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

नोकरी ठिकाण- मुंबई (Mumbai)

अर्ज पद्धती- ऑनलाईन नोंदणी

अर्जाची पाठवण्याचा पत्ता- सभागृह, सातवा मजला, जगजीवनराम हॉस्पिटल, मराठा मंदिर मुंबई सेंट्रल, मुंबई- 400008.

मुलाखतीची तारीख- 07 एप्रिल 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित राहणे.

अधिकृत वेबसाईट- wr.indianrailways.gov. in