महाराष्ट्र खाजगी व्यवसायीक संस्था [ एससी, एसटी, एनटी, ओबीसी ] प्रवेशा करीता राखीव जागा अधिनियम 2006
सन २००६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० महाराष्ट्र खाजगी व्यावसायिक शिक्षण संस्था अधिनियम, २००६
(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर "महाराष्ट्र शासन राजपत्रात" दिनांक १ ऑगस्ट २००६ रोजी…