रयत शिक्षण संस्था अंतर्गत लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात थेट मुलाखतीद्वारे भरती
पदाचे नाव- शिक्षक

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदे- 11 पदे
मुलाखत तारीख- 07 सप्टेंबर 2022
नोकरी ठिकाण- सातारा
मुलाखतीचा पत्ता- लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, सोलापूर
अधिकृत वेबसाईट- www.rayatshikshan.edu