बँक ऑफ बडोदा फायनान्शियल सोल्यूशन लिमिटेड अंतर्गत भरती
पदाचे नाव- प्रादेशिक संबंध अधिकारी / उपप्रादेशिक संबंध अधिकारी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
रिक्त पदे- 25 पदे
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज करण्याची अंतिम तारीख- 23 सप्टेंबर 2022
अधिकृत वेबसाईट- www.bobfinancial.com