पाचवी अन् आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा १८ फेब्रुवारीला; १५ डिसेंबरपर्यंत करा अर्ज
चालू शैक्षणिक वर्षासाठी १८ फेब्रुवारीला एकाचवेळी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील ३४ हजार…