Take a fresh look at your lifestyle.

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती

0

पदाचे नाव- स्थानिक बँक अधिकारी

एकूण जागा- 1500 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन

अर्ज करण्याची मुदत- 13 नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट- www.unionbankofindia.co.in